तुमच्याकडे नेहमी असलेली डिव्हाइस वापरून तुमच्या समुदायातील लोकांना समजून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी कनेक्ट होण्यासाठी, अधिकृत YouTube Studio अॅप हा तुमच्याकरिता सर्वोत्तम मार्ग आहे. पुढील गोष्टी करण्यासाठी अॅप वापरा:
- नवीन चॅनल डॅशबोर्ड वापरून, तुमचा आशय आणि चॅनल कसे परफॉर्म करत आहेत त्याचे झटपट अवलोकन मिळवणे.
- तपशीलवार Analytics यामुळे तुमचे चॅनल आणि वेगवेगळ्या प्रकारचा आशय कसे परफॉर्म करत आहेत हे समजून घेणे. Analytics टॅबमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या आशयासाठी परफॉर्मन्स डेटादेखील पाहू शकता.
- तुमच्या समुदायातील सर्वात महत्त्वाची संभाषणे शोधण्यासाठी टिप्पण्या क्रमाने लावण्याची आणि फिल्टर करण्याची क्षमता वापरून तुमच्या प्रेक्षकांसोबत सखोल संबंध प्रस्थापित करा.
- तुमच्या चॅनलचे रूप आणि अनुभव यांमध्ये बदल करा आणि वैयक्तिक व्हिडिओ, शॉर्ट व लाइव्हस्ट्रीम यांची माहिती अपडेट करून आशयाचे वैयक्तिक भाग व्यवस्थापित करा.
- YouTube भागीदार उपक्रम यासाठी अर्ज करून YouTube वर व्यवसाय सुरू करा, जेणेकरून तुम्हाला कमाईचा अॅक्सेस मिळेल.